दशनामी

तीर्थाश्रम वानारण्य गिरी पर्वत सागरा : सरस्वती भारतीच पुरीतिदश कीर्तिता :

भेटींची संख्या


आपल्या भेटीबद्दल धन्यवाद !


दशनाम

गोसावी समाज संबंधी आपणास काही माहिती असल्यास कृपया आम्हाला

surbcw@gmail.com

या  मेल वर पाठवा. आम्ही ते मोफत प्रकाशित करू.

दशनाम गोसावी समाज आपले सहर्ष स्वागत करत आहे.

|| ओम नमो नारायण ||

प्रिय दशनामी बंधू भगिनींनो ,

सर्व महाराष्ट्रातील गोसावी समाज बांधवाना विनंती करण्यात येते की ,

आपण सर्व गोसावी समाजाची वेब डिरेक्टरी तयार करत आहोत. तरी आपण आपले व आपल्या नातेवाईकांचे पत्ते व इतर माहिती या वेबसाईटवर भरावी. यामुळे सर्व गोसावी समाज एका ठिकाणी एकवटला जाणार आहे. शुभ - अशुभ प्रसंगी आपल्याला आपल्या नातेवाईकांशी संपर्क करण्यासाठी या डिरेक्टरीचा उपयोग होणार आहे. गोसावी समाजासाठीच्या कामात आपणही सहकार्य करावे ही नम्र विनंती....

नाव नोंदणी  ...

समाज शोध   ...


वेब डीरेक्टरीची वैशिष्टे   ... 


नाव नोंदणी करा  

आपण इतर समाज बांधवांची माहिती देखील भरू शकता 

इतर बांधवांनी भरलेली माहिती आपण पाहू शकता

जिल्हा, तालुका आणि महसूल गाव निहाय आपल्याला माहिती शोधता येते

आपण माहितीची यादी आणि पत्ते अशा स्वरुपात प्रिंट काढू शकता   


 
      

आवड  ...


प्रतिक्रिया   ...प्रतिक्रिया   ...


धन्यवाद !