येळूशीवाडी

एक पाऊल पुढे

Get Adobe Flash player

Login

Student LoginStudent ID: 

Password:     

बालचमू


वार्ता फलक

 

येळूशीवाडी शाळा आपले स्वागत करत आहे.


* पालकांनी मुलांना दि.१४ जून रोजी सकाळी ९ वाजता शाळेत पाठवावे.


* मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक व पात्र मुलांना गणवेश मिळणार आहेत.


* शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेत 'बाल शिवाजी' चित्रपट दाखविला जाणार आहे.


* शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ४ थीच्या मुलांचे दाखले व इयत्ता १ ली च्या मुलांचे प्रवेश होणार आहेत.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, येळूशीवाडी आपले सहर्ष स्वागत करत आहे.

Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhaniजिल्हा परिषद प्राथमिक शाळा येळूशीवाडी  (पेमगिरी)  ता. संगमनेर जि. अहमदनगर या शाळेचे कागदोपत्री नाव तशी ही शाळा परिसरात  "ठाकरवाडी" या नावाने ओळखली जाते. संगमनेर शहरापासून सुमारे २२ कि.मी अंतरावर असलेली शाळा.  निसर्गाच्या सानिध्यात दडलेली छोटीसी प्राथमिक शाळा. सहजच कुणाला ही शाळा लक्षात येत नाही. शहागड तथा पेमगिरी (Pemgiri Fortकिल्ल्याच्या पायथ्याला असलेली आणि तीनही बाजूने डोंगराच्या विळख्यात असलेली सुमारे १५० उंब-याची येळूशीवाडी. पूर्वी या परिसरात ठाकर समाजातील लोकांची जास्त वस्ती होती. आता मजुरीसाठी लोक गावोगावी स्थलांतरित झाले आहेत. अशा परिस्थितीत या शाळेत आज ४0 मुले या शाळेत आनंदायी  शिक्षण घेत आहेत. या शाळेच्या विकासासाठी परिसरातील पालक खूप जागरूक आहेत आणि त्यांच्या सहकार्यामुळेच या शाळेची प्रगती झाली आहे. अशा शाळेच्या सर्व हितचिंतकांचे ही  शाळा सतत  सतत आभारी असेन.


आपले मत अथवा सूचना कृपया आमच्या surbcw@gmail.com या इमेल वर पाठवा आम्ही त्याचे स्वागतच करू.